सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकदम किंवा हिसका देऊन वळवणे.
उदाहरणे : मास्तरांनी मस्तीखोर मुलाचे कान पिरगळले
समानार्थी : पिरगळणे, पिळणे
घुमाव या बल देना।
Turn like a screw.
अर्थ : नापसंतीसूचक वा एखाद्याच्या चित्ताकर्षणासाठी खोटा हावभाव करणे.
उदाहरणे : उगाच नखरे करू नकोस
समानार्थी : नखरे करणे
किसी को रिझाने या झूठ-मूठ अपनी अस्वीकृति या सुकुमारता सूचित करने के लिए स्त्रियों की अथवा स्त्रियों की सी चेष्टा करना।
Talk or behave amorously, without serious intentions.
स्थापित करा
मुरडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. murdane samanarthi shabd in Marathi.